About us

KISAN FORUM, has been active in the realm of Agricultural extension for the past 24 years. Our objective is to keep farmers in tune with the latest technologies and to harness emerging opportunities in transforming their lives.
 

पुणे येथील प्रेक्षणीय स्थळे

पुणे शहराबद्दल थोडेसे:

पुणे शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. पेन्शनर लोकांसाठी स्वर्ग आहे, पूर्वेकडील ऑक्सफोर्ड म्हणजेच विद्येचे माहेरघर म्हणूनही पुण्याची ओळख देता येईल. हे शहर आपल्या प्राकृतिक सौंदर्यासाठी विश्व विख्यात आहे. येथे देशातील नामांकित शैक्षणिक संस्था आहेत. आज, येथे जगातील नामांकित आई.टी. कंपनीही आहेत; त्यामुळे या शहराला आई.टी. शहर म्हणूनही ओळखले जाते.
पुणे शहराची लोकसंख्या अंदाजे ४० लाख पर्यंत आहे. आज पुण्याला मेट्रोपौलिटन शहराचा दर्जा प्राप्त झाला आहे. पुणे : मुंबई पासून (रेल्वेने ) १९२ किमी, १६० किमी (रोडने )
पुणे शहराच्या आजूबाजुला खूप मनमोहक हिरवेगार डोंगर, दऱ्या, जंगल, नद्या आहेत. संपूर्ण पुणे शहराला पानशेत, खडकवासला व वरसगाव या धरणांमार्फत पाणीपुरवठा होतो. येथे आधुनिकीकरणासोबतच निसर्गाचा समतोलही राखलेला दिसेल.

पुणे शहरातील काही ऐतिहासिक व निसर्गरम्य ठिकाणे

केळकर संग्रहालय:

१३७७ / १३७८, शुक्रवार पेठ, पुणे.

शनिवारवाडा:

पुणे, वेळ : सकाळी ८ ते संध्याकाळी ५ पर्यंत. लाईट व साउंड शो साठी प्रवेश शुल्क.

लाल महल:

हे स्थान शनिवारवाड्यापासून अगदी ५ मिनिटाच्या अंतरावर आहे.

विश्रामबागवाडा

बाजीराव रस्त्यावर शहराच्या मध्यभागी २ मजली इमारत आहे, लक्ष्मी रस्त्याच्या पुढे कपडे खरेदीची मोठी बाजारपेठ आहे.

सारस बाग:

गणपती मंदिर: बाजीराव रोड वर, स्वारगेट जवळ, पुणे.

आगाखान पॅलेस:

गांधी नेशनल मेमोरिअल सोसायटी, आगाखान पैलेस, पुणे कॅम्प पासून अंदाजे ४ की.मी. वर पुणे कॅम्प, वानवडी. पुणे ४११००६.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय:

पुणे शहर.

महात्मा फूले संग्रहालय:

घोले रोड, शिवाजीनगर, पुणे.

पाताळेश्वर मंदिर:

शिवाजीनगर, जे. एम. रोड, पुणे.

चतु:शृंगी मंदिर :

पुणे विद्यापीठाजवळ, पुणे.

शिंदे छत्री:

पुणे कॅम्प पासून अंदाजे ४ की.मी. वर वानवडी, पुणे ४११००६