About us

KISAN FORUM, has been active in the realm of Agricultural extension for the past 24 years. Our objective is to keep farmers in tune with the latest technologies and to harness emerging opportunities in transforming their lives.
 

लवकर सहभागी होण्याचे फायदे

लवकर सहभागी झाल्यास सर्वोत्तम ऑफर !

तारखे पूर्वी बुकिंग केल्यास आरक्षणाच्या रक्कमेत % मध्ये सवलत
१००% आरक्षण रक्कम ५०% आरक्षण रक्कम
३० एप्रिल २०१७ पर्यंत १५ ०७
१५ ऑगस्ट २०१७ पर्यंत १० ०३
३० सप्टेंबर २०१७ पर्यंत ०५ ००
*शिल्लक रक्कम ३० ऑक्टोबर २०१७ पूर्वी जमा करणे आवश्यक आहे.
लॉयल्टी इन्सेंटिव्ह: मागील प्रदर्शकांसाठी ३० ऑक्टोबर २०१७ पर्यंत अतिरिक्त ३% सवलत देण्यात येईल.

स्टँडच्या विशेष स्थिती साठी अधिभार:

  • २ बाजू खुल्या असलेल्या स्टँड साठी १५% अतिरिक्त. (१२ चौ.मी. पासून पर्याय उपलब्ध)
  • 3 बाजू खुल्या असलेल्या स्टँड साठी ३०% अतिरिक्त. (१०० चौ.मी. पासून पर्याय उपलब्ध)
  • ४ बाजू खुल्या असलेल्या स्टँड साठी ६०% अतिरिक्त. (२०० चौ.मी. पासून पर्याय उपलब्ध)