About us

KISAN FORUM, has been active in the realm of Agricultural extension for the past 24 years. Our objective is to keep farmers in tune with the latest technologies and to harness emerging opportunities in transforming their lives.
 

तथ्य व आकडेवारी

किसान २०१६ : आढावा

किसान २०१६ यशस्वी झाले. आपल्या दिलेल्या उत्साहवर्धक प्रतिसादाबद्दल धन्यवाद . आम्ही आपल्यासाठी किसान २०१६ ची तथ्य आणि आकडेवारी येथे देत आहेत.

किसान मालिकेतील २७ वे प्रदर्शन

बुधवार १४ डिसेंबर - रविवार १८ डिसेंबर

सकाळी ९ ते संध्याकाळ ५ पर्यंत

आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र , मोशी, पुणे.

प्रवेश नोंदणी

 • रु. १०० / –  ५ दिवसांसाठी वेबसाइट वर पूर्व नोंदणी साठी (वेबसाइट वर पूर्व नोंदणी केलेल्यांसाठी ).
 • रु.५०/ – १ दिवसासाठी  (पूर्व नोंदणी केलेल्यांसाठी).
 • रु. १०० / – नवीन व्हिजिटर्ससाठी प्रदर्शनस्थळी (१ दिवसासाठी).
 • रु. २०० / – नवीन व्हिजिटर्ससाठी प्रदर्शनस्थळी (५ दिवसांसाठी)
 • रु. ८०/ – गट नोंदणी
 • मोबाइल अॅप द्वारे पूर्वनोंदणी धारकांना विनामूल्य प्रवेश- फक्त  महाराष्ट्रा बाहेरील व्हिजिटर्ससाठीच.

प्रदर्शक आणि अभ्यागत

499

प्रदर्शक

119300

व्हिजिटर्स

१९४५९ व्हिजिटर्स

ऑनलाइन नोंदणी

९,११६ व्हिजिटर्स

मोबाइल अॅप वापरून नोंदणी

१०३४३ व्हिजिटर्स

वेबसाइट वरून नावनोंदणी

भाषा

संपूर्ण भारतभरातून अभ्यागत (व्हिजिटर्स) प्रदर्शनास भेट देतात त्यामुळे सर्व प्रादेशिक भाषांमध्ये प्रतिनिधित्व होते.
 • मराठी
 • हिंदी
 • गुजराथी
 • कन्नड
 • तेलगू
 • तामिळ

अभ्यागतांसाठी प्रचार व प्रसार

१३,३८,५३३

एकूण डेटाबँक

१२,२१,०६०

ई-मेल आमंत्रणे

१,३९,३१२

वैयक्तिक फोन करून आमंत्रण

२०,०००

व्हीआयपी पास आमंत्रण संपूर्ण भारतभारत पाठविले जातात

१,००,०००

भारतभरातील १,००,००० कृषि उत्पादकांना, विक्रेत्यांना आंतर्देशीय पत्राद्वारे निमंत्रण पाठवले जाते.

१२,००,०००

एसएमएस स्मरणपत्रे

प्रदर्शन स्थळ

पुणे रेल्वे स्थानकापासून २० कि. मी. व लोहोगाव विमानतळापासून १५ कि. मी.

८२,६०० sq.m

संपूर्ण प्रदर्शन क्षेत्र

२५,२७९ sq.m.

प्रदर्शन क्षेत्र

१५ एकर

म्हणजेच ६०,००० sq.m. वाहनतळ

१५००

चारचाकी वाहनांसाठी

३०००

दुचाकी वाहनांसाठी

स्वयंसेवक

 • १००+ संवाद या उपक्रमांतर्गत ९ भाषा बोलल्या जातात.
 • ४० पार्किंग को-ऑर्डिनेशनसाठी
 • १० बस बससेवेसाठी
 • ४५ नाव नोंदणीसाठी