About us

KISAN FORUM, has been active in the realm of Agricultural extension for the past 24 years. Our objective is to keep farmers in tune with the latest technologies and to harness emerging opportunities in transforming their lives.
 

सहभाग शुल्क

ओपन एरिना

ओपन एरिना आपल्या ट्रॅक्टर / फार्म मशीनरी व अवजारांसाठी सीमारेषित जागा करून दिली जाते. आपण आपल्याला हवे ते डिझाइन करू शकता.
Stand Type Minimum Bookable Area In sq.m. Rates in Indian Rs.per sq.m.
Open Bare Space 50-99 3,540/-
100-199 3,304/-
200-299 3,068/-
300-399 2,832/-
400-499 2,596/-
500+ 2,360/-
Open Bare Space for Greenhouse 128 1,770/-
Marquee 36 sq.m. Row 2,12,400/-
36 sq.m. Corner 2,59,600/-

स्पेशल दालन

स्पेशल दालनामध्ये शेती अर्थव्यवस्था, संरक्षित शेती:( शेडनेट, पॉन्ड लायनर,क्रॉप कल्टिव्हेशन इ.) पाणी, उर्जा साधने आणि अवजारे . दोन प्रकारचे स्टॅन्ड उपलब्ध - प्रीफिब्रिकेटेड आणि कव्हर बेअर स्पेस. दर प्रत्येक चौ.मी. साठी आहे.
Stand Type Minimum Bookable Area In sq.m. Rates in Indian Rs.per sq.m.
Prefabricated Space 12-23 8,260/-
24+ 7,670/-
Covered Bare Space 30-49 6,490/-
50-99 5,900/-
100-199 5,310/-
200+ 4,720/-

फोकस्ड दालन

अॅग्री-इनपुट, बायो, बुक बझार, पशुधन, सोर्सिंग आणि व्हॅल्यू अॅडीशन दालने या श्रेणी अंतर्गत येतात. फोकस्ड दालनामध्ये दोन प्रकारचे स्टँड उपलब्ध - प्रीफिब्रिकेटेड आणि कव्हर बेअर स्पेस. दर प्रत्येक चौ.मी. साठी आहे.
Stand Type Minimum Bookable
Area In sq.m.
Rates in Indian
Rs.per sq.m.
Prefabricated Space 12-23 7,080/-
24+ 6,490/-
Covered Bare Space 30-49 5,900/-
50-99 5,428/-
100-199 4,956/-
200+ 4,484/-

आंतरराष्ट्रीय दालन

आंतरराष्ट्रीय कंपन्याना त्यांच्या उत्पादनांचे आणि सेवांचे प्रदर्शन करण्यासाठी एक व्यासपीठ आहे. आंतरराष्ट्रीय दालनाचा कालावधी ४ दिवसांचा आहे, १३ -१६ डिसें, २०१७
Stand Type Minimum Bookable
Area In sq.m.
Rates in US
$ per sq.m.
Premium Prefabricated 9 240/-
Covered Bare Space 30 210/-

वाटिका आणि एंटरप्राइज

रोपवाटिका आणि टिश्यू कल्चरसाठी वाटिका दालन आहे. बागायती पिकांसाठी लागवड साहित्यांची विस्तृत श्रेणी प्रदर्शित करण्यासाठी हे व्यासपीठ आहे. एंटरप्राइज दालनामध्ये उदयोन्मुख आणि उद्योजक कंपन्याना त्यांच्या नवनवीन वस्तू आणि उत्पादने प्रदर्शित करता येतील. आपल्याला एंटरप्राइझ दालनामध्ये अनुदानित दराने जागा मिळेल.
Stand Type Area
In sq.m.
Location

Rate
Per Unit

2222
Prefabricated 9 Row 35,400/-
Corner 53,100/-
Covered Bare Space 24 Row 70,800/-
Corner 106,200/-

VANTAGE POSITION साठी अधिभार:

  • २ बाजू खुल्या असलेल्या स्टॅन्ड साठी १५% अतिरिक्त. (१२ चौ.मी. पासून पर्याय उपलब्ध)
  • 3 बाजू खुल्या असलेल्या स्टॅन्ड साठी ३०% अतिरिक्त. (१०० चौ.मी. पासून पर्याय उपलब्ध)
  • ४ बाजू खुल्या असलेल्या स्टॅन्ड साठी ६०% अतिरिक्त. (२०० चौ.मी. पासून पर्याय उपलब्ध)