About us

KISAN FORUM, has been active in the realm of Agricultural extension for the past 24 years. Our objective is to keep farmers in tune with the latest technologies and to harness emerging opportunities in transforming their lives.
 

सहभाग का घ्यायचा?

१५०,००० कृषि व्यावसायिकांपर्यंत पोहोचण्यासाठी

१,५०,००० पेक्षाही अधिक शेतकरी, शेती व्यावसायिक, संशोधक ५ दिवस किसान प्रदर्शनाला भेट देतात. कृषि कंपन्यांशी कनेक्ट राहण्यासाठी आणि व्यवसायाची संधी वाढविण्यासाठी किसान हे सर्वोत्तम व्यासपीठ आहे.

चला, किसान प्रदर्शनामध्ये सहभागी होऊ या !

कार्यक्रमाआधी , दरम्यान आणि नंतर संभाव्य ग्राहकांशी कनेक्ट व्हा.

व्यवसायाची संधी वाढवा.

उद्योगाच्या संपर्कात रहा

उद्योगात दिशा जाणून घेण्यासाठी किसान हि एक उत्तम संधी आहे. फक्त शेतकऱ्यांबद्दल न जाणून घेता आपले प्रतिस्पर्धीही अधिक जाणून घ्या.
आपले ग्राहक आणि ते काय शोधत आहेत हे अधिक जाणून घ्या. आपले प्रतिस्पर्धी आणि त्यांच्या प्रगती अधिक जाणून घ्या. या सर्व माहितीच्या आधारे व्यावसायिक स्पर्धेत पुढे राहून आपल्या ग्राहकांना जिंकण्यासाठी मदतच होईल.

कृषी उद्योग प्रगतीबाबत अद्यतनित रहा.

आपले ग्राहक आणि ते काय शोधत आहेत हे अधिक जाणून घ्या.

आपले प्रतिस्पर्धी आणि त्यांच्या प्रगती अधिक जाणून घ्या.

आपल्या ब्रॅण्डचा प्रभाव वाढवा

आपला ब्रांड विकसित आणि मजबूत बनवा या साठी किसान एक योग्य व्यासपीठ आहे, जेथे आपण आपली कंपनी किंवा संस्थेच्या ब्रॅण्डचा प्रभाव वाढवू शकता. ग्राहकांच्या मनात आपल्या कंपनी आणि संस्थेविषयीचा विश्वास निर्माण करून द्या.

150
हजारी व्हिसिटर्स संख्या
17
संपूर्ण भारतातील राज्ये
20
हजारी व्यावसायिक व्हिसिटर्स संख्या

धोरणात्मक भागीदारी करा

५०० पेक्षा जास्त कंपन्या – लहान, मध्यम आणि मोठ्या दरवर्षी किसानमध्ये  सहभागी होतात. किसान, भावी ग्राहक, विक्रेते आणि कंपन्या यांना परस्परांशी संवाद साधण्याची संधी देते तसेच आपल्या व्यवसायाला लागणारे भावी ग्राहक किंवा कंपन्या ओळखण्याची संधी देते.

स्ट्रॅटेजिक भागीदार ओळखा

भेटा लोकांना समोरासमोर

आपला व्यवसाय वाढवा.

किसानचा एक भाग व्हा - भारतातील सर्वात मोठे कृषि प्रदर्शन